Marathi

उन्हाळ्यात ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा या Indigo Sarees

Marathi

झिकझॅक प्रिंट इंडिगो साडी

ऑफिस लूकसाठी अशाप्रकारची झिकझॅक प्रिंट इंडिगो साडी ट्राय करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल. 

Image credits: social media
Marathi

बर्ड डिजाइन इंडिगो साडी

इंडो-वेस्टर्न लूकसाठी अशी बर्ड डिझाइन इंडिगो साडी नेसू शकता. यावर पांढऱ्या रंगातील स्लिव्ह्ज ब्लाऊज फार सुंदर दिसेल. 

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल डिझाइन इंडिगो साडी

फ्लोरल डिझाइनमधी इंडिगो साडी उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे. ही साडी मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: social media
Marathi

बाटीक डिझाइन इंडिगो साडी

बाटीक डिझाइन असणारी इंडिगो साडी ऑफिस लूकमध्ये तुमचे सौंदर्य खुलवेल. या साडीवर एथनिक ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

DIY डिझाइन इंडिगो साडी

सिंपल आणि सोबर लूकमध्येही हटके दिसायचे असल्यास DIY डिझाइन इंडिगो साडी खरेदी करू शकता. 

Image credits: social media

Chanakya Niti: आयुष्य कस जगायला हवं, चाणक्य सांगतात

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी नैसर्गिक उपचार कोणते करावेत?

रात्री लवकर झोप यावी म्हणून काय करायला हवं?

उन्हाळ्यात घरच्या घरी मँगो लस्सी कशी बनवावी?