Marathi

सकाळच्या नाश्तावेळी प्या या 5 हेल्दी Smoothie

Marathi

अननस स्मूदी

उन्हाळ्यात अननसाची स्मूदी पिऊ शकता. यामुळे शरीराला हाइड्रेट राहण्यास मदत होते. रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणूनही पिऊ शकता.

Image credits: Freepik
Marathi

किवी स्मूदी

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॉपर आणि पोटॅशियम युक्त किवीची स्मूदी सकाळच्या नाश्तासाठी बेस्ट आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Image credits: Freepik
Marathi

गाजर स्मूदी

त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी गाजर स्मूदी पिऊ शकता. गाजरामध्ये अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होणे ते वजन कमी होण्यास मदत होईल.

Image credits: Freepik
Marathi

स्ट्रॉबेरी स्मूदी

स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.

Image credits: Freepik
Marathi

अवकाडो आणि अननस स्मूदी

एवकाडोची स्मूदी सकाळच्या नाश्तासाठी पिऊ शकता. यामुळे शरीराला उर्जा मिळणे, पचनक्रिया सुधारणे आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

Image credits: Freepik

उन्हाळ्यात ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा या Indigo Sarees

Chanakya Niti: आयुष्य कस जगायला हवं, चाणक्य सांगतात

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी नैसर्गिक उपचार कोणते करावेत?

रात्री लवकर झोप यावी म्हणून काय करायला हवं?