Gudi Padwa 2025 Traditional Recipes : 30 मार्चच्या शुभ मुहूर्तावर गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. या सणावेळी गोडाचे पदार्थ तयार केले जातात. अशातच गुढीपाडव्याला कोणते पारंपारिक पदार्थ तयार करू शकता हे पाहू.
Fruits avoid to eat in breakfast : फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोषण तत्त्वे असतात. जसे की, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबर. याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण सकाळच्या नाश्तावेळी काही फळांचे सेवन करणे टाळावे.
Chia Seeds Benefits : चिया सीड्समध्ये काही प्रकारची पोषण तत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने वजन कमी करणे, पचनक्रिया सुधारणे, हाडांना बळकटी मिळते ते त्वचेवर ग्लो येण्यासाठी होतो.
Muli Paratha Recipe : मुळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अशातच डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी मुळ्याचा पराठा तयार करू शकता. जाणून घेऊया सविस्तर रेसिपी…
पनीरचे सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. खासकरुन वजन कमी करणाऱ्या व्यक्ती याचा डाएटमध्ये समावेश करतात. पण कोणत्या व्यक्तींनी पनीरचे सेवन करणे टाळावे हे जाणून घेऊया.
चपाती फुगवण्यासाठी योग्य पीठ मळणे, समान लाटणे आणि योग्य तापमानावर भाजणे आवश्यक आहे. पीठ मळताना दूध किंवा दही घातल्यास चपाती मऊ होते.
चहा सोडल्याने साखरेचं आणि कॅलरीचं प्रमाण घटतं, ज्यामुळे वजन कमी होऊ शकतं. तसेच, पचन सुधारतं आणि पाणी पिण्याची सवय लागते, ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून वजन घटण्यास मदत होते.
Neckless designs on Western Outfits : वेस्टर्न आउटफिट्सवरील लूक पूर्ण करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या पॅटर्नमधील नेकलेस ट्राय केले जातात. अशातच काही ट्रेन्डी नेकलेस डिझाइन पाहूया.
Crop Top for Summer : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून कॉलेज तरुणींसाठी काही हटके क्रॉप टॉप डिझाइन्स पाहूया.
Gudi Padwa 2025 Look : येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी पारंपारिक साज केला जातो. अशातच यंदाच्या गुढीपाडव्याला मराठमोळा साज कसा करू शकता हे पाहूया.
lifestyle