उन्हाळ्यात चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत, घ्या जाणून
Lifestyle Mar 29 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
चिया सीड्सचे फायदे
चिया सीड्स हेल्दी राहण्यासाठी फायदेशीर ठरतात.काहीजण चिया सीड्सचे सेवन दररोज करतात. पण कधी आणि किती प्रमाणात याचे सेवन करावे याबद्दल माहिती नसते.
Image credits: Pinterest
Marathi
चिया सीड्स खाण्याची पद्धत
उन्हाळ्यात चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत काय हे जाणून घेऊया.
Image credits: Pinterest
Marathi
किती खावे?
एक ग्लास पाण्यामध्ये 1 टिस्पून चिया सीड्स भिजून खाऊ शकता.
Image credits: Getty
Marathi
शरीराला उर्जा मिळते
उन्हाळ्यात चिया सीड्सचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
वजन कमी होते
वाढलेले वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स फायदेशीर ठरतात.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.