उन्हाळ्यात स्टायलिश आणि मॉर्डन लूकसाठी क्रॉप टॉप ट्राय करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स किंवा शॉर्टवर क्रॉप टॉप परफेक्ट सूट होतील.
विंटेज आणि क्लासी लूकसाठी अशाप्रकारचा पफ स्लिव्ह्ज क्रॉप टॉप ट्राय करू शकता. असा क्रॉप टॉप 500 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
हटके लूकसाठी असा कोल्ड शोल्डर क्रॉप टॉप खरेदी करू शकता. यावर गोल्ड इअररिंग्स ट्राय करू शकता.
उन्हाळ्यासाठी असा रफल क्रॉप टॉप बेस्ट आयडिया आहे. यामध्ये तुमचा लूक खुलला जाईल.
उन्हाळ्यात सिल्क फ्लोरल प्रिंट क्रॉप टॉप खरेदी करू शकता. कॉलेज किंवा विकेंड आउटिंगसाठी असे टॉप बेस्ट आहे.