पनीर खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत पण बहुतांशजणांना माहिती नाही की, कोणत्या व्यक्तींनी याचे सेवन करणे टाळावे.
भरपूर पनीरमध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे असतात. यामुळे लो ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींना पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो.
पण उच्च रक्तदाब असल्यास पनीरचे सेवन करू नये. यामुळे समस्या वाढली जाऊ शकते.
गरजेपेक्षा अधिक पनीरचे सेवन केल्याने मळमळची समस्या होऊ शकते.
फूड पॉइजनिंग झालेल्या रुग्णांनी पनीरचे सेवन करणे टाळावे.
पोटासंबंधित समस्यांचा सामना करत असलेल्या रुग्णांनी पनीरचे सेवन करू नये.
डेअरी प्रोडक्ट्सची अॅलर्जी असणाऱ्या रुग्णांनी पनीरचे सेवन करणे टाळावे.
फुगणारी चपाती घरी कशी बनवता येईल?
चहा सोडल्यावर वजन कमी होत का?
वेस्टर्न आउटफिट्सवर लेटेस्ट Neckless डिझाइन्स
Summer Look : कॉलेज तरुणींसाठी 500 रुपयांत ट्रेन्डी Crop Top