फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण काही फळं खाण्याची योग्य वेळ असते. पण सकाळच्या नाश्तामध्ये काही फळं खाणे टाळावीत.
Image credits: pinterest
Marathi
द्राक्षे
उपाशी पोटी द्राक्षांचे सेवन करणे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
Image credits: pinterest
Marathi
केळ
उपाशी पोटी केळ खाल्ल्याने हृदयासंबंधित समस्या वाढू शकतात.
Image credits: pinterest
Marathi
आंबा
आंबा कधीच उपाशी पोटी खाऊ नका. यामुळे साखर अधिक असल्याने ब्लड ग्लूकोज वाढू शकतो.
Image credits: pinterest
Marathi
संत्र
उपाशी पोटी संत्र्याचा ज्यूस किंवा नुसतेच फळं खाऊ नये. यामुळे अपचनाची समस्या होऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi
लीची
लीचीची चव गोड असली तरीही सकाळच्या नाश्तावेळी खाऊ नये. यामुळे रक्तातील साखर वाढू सकते.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.