मुळ्यापासून डब्यासाठी तयार करा पराठा, वाचा रेसिपी
Marathi

मुळ्यापासून डब्यासाठी तयार करा पराठा, वाचा रेसिपी

साहित्य
Marathi

साहित्य

मुळ्याची भाजी, आलं-लूसण पेस्ट, तांदूळ पीठ, गव्हाचे पीठ, जीरे, ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल.

Image credits: Freepik
मुळ्याची भाजी धुवून घ्या
Marathi

मुळ्याची भाजी धुवून घ्या

सर्वप्रथम मुळ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर किसून घ्या.

Image credits: Freepik
पीठ मळून घ्या
Marathi

पीठ मळून घ्या

यानंतर गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ एका भांड्यात घ्या. यामध्ये लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट, जीरे, ओवा आणि किसलेला मूळा घालून घट्ट पीठ मळून घ्या. 

Image credits: Freepik
Marathi

पराठा भाजून घ्या

घट्ट पीठ मळल्यानंतर लहान आकारात गोळे तयार करुन लाटून घ्या. पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थितीत सोनेरी रंगाचा होईपर्यंत शेकवून घ्या. 

Image credits: Freepik
Marathi

खाण्यासाठी सर्व्ह करा

पराठा भाजून झाल्यानंतर दही आणि लाल तिखट चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. 

Image credits: Freepik

या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नये पनीर, उद्भवेल आरोग्यासंबंधित समस्या

फुगणारी चपाती घरी कशी बनवता येईल?

चहा सोडल्यावर वजन कमी होत का?

वेस्टर्न आउटफिट्सवर लेटेस्ट Neckless डिझाइन्स