डबल लेअर विथ स्टार डिझाइन असणारा नेकलेस वेस्टर्न आउटफिटवर छान दिसेल.
डायमंड नेकलेस वेस्टर्न आउटफिट्सवरील क्रॉप टॉप, वन पीसवर ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर असा स्टार डिझाइन नेकलेस 200 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
इन्फिनिटी डिझाइन असणारे नेकलेस सध्या ट्रेन्डिंग आहेत. सिंगल चैन विथ इन्फिनिटी साइन असणारा नेकलेस गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडिया आहे.
लिव्ह्ज डिझाइन डबल लेअर नेकलेस वेस्टर्न आउटफिट्सवर छान दिसेल.
Summer Look : कॉलेज तरुणींसाठी 500 रुपयांत ट्रेन्डी Crop Top
Gudi Padwa 2025 साठी असा करा मराठमोळा साज, चारचौघांच्या वळतील नजरा
सकाळच्या नाश्तावेळी प्या या 5 हेल्दी Smoothie
उन्हाळ्यात ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा या Indigo Sarees