यंदा 30 मार्चला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. हा सण देशभरात आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय काही पारंपारिक पद्धतीचे गोडाचे पदार्थ तयार केले जातात.
पुरणपोळीशिवाय गुढीपाडव्याचा सण अपुर्ण आहे. यामुळे ही पारंपारिक डिश गुढीपाडव्याला तयार करू शकता.
गुढीपाडव्याला उपवास असल्यास खिचडीचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
गुढीपाडव्याचा सण आनंदाचा, उत्साहाचा असल्याने नैवेद्यावेळी श्रीखंड आणि पुरीचा बेत करू शकता.
गुढीपाडव्याच्या जेवणानंतर एखादा गोडाचा पदार्थ खायचा असल्यास बासुंदी करू शकता.
पौष्टिक असे नारळाचे लाडू गुढीपाडव्याला तयार करू शकता. याची सविस्तर रेसिपी सोशल मीडियावर मिळू शकते.