पितृपक्षाची सुरुवात झाली असून या काळात पितरांचे तर्पण, पिंडदान केले जाते. यामुळे आयुष्यातील पितृदोष कमी होण्यासह पितरांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. पण पितृपक्षात महिला पिंडदान करू शकतात का याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
नवरात्रीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी हेवी प्रिंटेड ब्लाउज, थ्रीडी फुलांचे ब्लाउज, देवी प्रिंट ब्लाउज, जॅकेट ब्लाउज, बनारसी प्रिंट ब्लाउज, ब्रोकेड डिझाइन ब्लाउज आणि कलमकारी डिझाइन ब्लाउज यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
तुळशीत लक्ष्मीचा वास असल्याने दररोज तुळशीची पूजा करून दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहते. आठवड्यात एक दिवस असा असतो जेव्हा तुळशीला दिवा लावू नये. रविवारी माता तुळशी विष्णूसाठी निर्जला व्रत करत असल्याने या दिवशी तुळशीला पाणी, दिवा दाखवू नये.
World Most Expensive Cocktail : जगात अनेक रहस्य, इतिहास किंवा एखाद्या वस्तूंची किंमत ज्याबद्दल आपण कधीही विचार करू शकत नाही. असेच एक कॉकटेल आहे ज्याची किंमत लाखो रुपये आहे.
आठवड्याभरात सात वार असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या वारांची सात नावे देखील आहेत. पण आठवड्यातील सात वारांची जुनी नावे कधी ऐकली आहेत का?
Cordelia Cruises Trip: भारतात आलिशान क्रूझ सहलीचे स्वप्न पाहत आहात? Cordelia Cruises तुमची स्वप्ने सत्यात उतरवते! मुंबई ते लक्षद्वीप प्रवासाचा आनंद घ्या अवघ्या हजार रुपयांत. या लक्झरी क्रूझबद्दल जाणून घ्या.