तुमचा जोडीदार छोट्या-छोट्या गोष्टींवरुन रागराग चिडचिड करत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. नातं बहरण्याऐवजी ते तुटण्याची शक्यता जास्त असते. काही सोप्या टिप्स फॉलो करु शकतो.
कामाचा ताण वाढल्यावर मानसिक तणाव वाढतो.
घरचं सुख दु:खात बदलतं.
आपला राग आपल्याच नात्यावर कसा परिणाम करतो?
छोट्या गोष्टींवर भावनिक होऊ नका.
मस्तीमधले शब्दही दुखावू शकतात.
आपल्या भावना शांतपणे व्यक्त करा.
रागाच्या वेळी प्रश्न विचारू नका.
जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
काळजीपूर्वक ऐका
रागाच्या वेळी दुर्लक्ष करू नका.
त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
भूतकाळातील भांडणं उकरून न काढता सध्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करा.
संवाद साधा, दोष देणं टाळा.
समजूतदारपणा, संयम, आणि प्रेमाने नातं मजबूत ठेवा.
भांडणं कमी करा, हसू वाढवा!