घराच्या भिंतीला आकर्षक लूक देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डेकॉर केले जाते. कमी खर्चातही घराच्या भिंती कशाप्रकारे सजवू शकता हे जाणून घेऊया.
घराच्या भिंतीला वेगवेगळ्या फोटोफ्रेम लावू शकता. खरंतर, बहुतांशजण कालांतराने होम डेकॉर आवर्जुन करतात.
घराला एस्थेटिक लूक देण्यासाठी भिंतीवर एस्थेटिक पद्धतीच्या वस्तू खरेदी करू शकता. ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये अशा वस्तू मिळतील.
घराच्या भिंतीवर हाताने पेटिंग्स किंवा पेटिंग्सच्या फ्रेम लावू शकता. यामुळे भिंतीला आकर्षक लूक येईल.
कमी खर्चात आणि छान दिसणारे वॉल डेकॉर करण्यासाठी घरच्या टाकाऊ वस्तूंचा वापर करू शकता.