उन्हाळ्यात ओठ फाटण्याच्या समस्येवर करा हे घरगुती उपाय
Lifestyle Apr 01 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
ओठ फाटण्याची समस्या
उन्हाळ्यात बहुतांशजणांना ओठ फाटण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. तर ओठ फाटण्याच्या समस्येमुळे कधीकधी रक्त देखील येते.अशातच काही घरगुती उपाय करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
शुद्ध तूप
सुक्या आणि फाटलेल्या ओठांसाठी शुद्ध तूपाचा वापर करू शकता. दिवसातून दोन-तीनवेळेस तूप ओठांना लावा.
Image credits: social media
Marathi
नारळाचे तेल
फाटलेल्या ओठांवर शुद्ध नारळाचे तेल लावू शकता. यामुळे ओठ मऊसर होण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
कोरफड
ओठांना कोरफडचा गर लावू शकता. यामुळे कोरड्या ओठांची समस्या दूर होईल.
Image credits: Getty
Marathi
मलाई
फाटलेल्या ओठांवर दूधाची मलाई लावू शकता.यामुळे ओळ मऊसर होण्यास मदत होईल.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.