चैत्र नवरात्रीत देवीच्या पूजेवेळी अशाप्रकारचा सिंपल सलवार सूट ट्राय करू शकता. यावर हेव्ही झुमके छान दिसतील.
पूजेसाठी रवीना टंडनसारखा पिवळ्या रंगातील जॉर्जेट एम्ब्रॉयडरी सलवार सूट परिधान करू शकता.
अनारकली स्टाइल सलवार सूटमध्ये रवीना टंडन फार सुंदर दिसतेय. असे आउटफिट्स पूजेवेळी ट्राय करू शकता.
ब्लू फ्लेअर्ड सलवार सूट चैत्र नवरात्रीवेळी ट्राय करू शकता यावर गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल.
मस्टर्ड रंगातील सिक्विन एम्ब्रॉयडरी शरारा सूट ट्राय करू शकता. यावर गोल्डन रंगातील झुमके छान दिसतील.