डोळ्यांसाठी मेकअप करण्यासाठी ब्रशचा वापर करावा लागतो. पण काहींना योग्य पद्धतीने ब्रश वापरता येत नाही.
ब्रशशिवाय आय मेकअप करायचा असल्यास पुढे काही टिप्स जाणून घेऊ.
डोळ्यांसाठी मेकअप करण्यापूर्वी सर्वप्रथम डोळ्यांच्या कॉर्नरला टेप लावा. यामुळे मेकअप शेपमध्ये येईल.
डोळ्यांचा मेकअप करताना कॉटन बॉल्सचाही वापर करू शकता.याच्या मदतीने डोळ्यांवर बेस लावू शकता.
टेप आणि कॉटन बॉल्सचा वापर करून डोळ्यांना मेकअप करू शकता. यावेळी ब्रशची गरजही लागणार नाही.
आयशॅडो लावल्यानंतर कलरफुल विंग्ड आय लाइनर लावायचे असल्यास शॅडोचाच वापर करा.
इअर बर्डसच्या मदतीनेही हलक्या हाताने डोळ्यांच्या कॉर्नरला विंग्स लाइनर लावू शकता. यानंतर हलक्या हाताने ग्लिटर किंवा शिमरही वापरू शकता.