संध्याकाळच्या नाश्तावेळी ब्रेड कटलेट्स तयार करू शकता. यासाठी ब्रेड क्रम्ब्स, बटाटे, लाल तिखट, मीठ, धणे-चीरे पाडवडर, आलं-लूसण पेस्ट असे साहित्य वापरुन पहा.
Image credits: instagram
Marathi
उपमा
सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्तामध्ये बहुतांशजणांच्या घरी उपमा तयार केला जातो. यामध्ये वाटाणेही घालू शकता.
Image credits: social media
Marathi
ढोकळा
ढोकळ्याची रेसिपी ऑल टाइम सर्वांची पसंतीची आहे. हिरव्या तिखट चटणीसोबत ढोकळा छान टेस्टी लागतो.
Image credits: social media
Marathi
कचोरी
शेगावची कचोरी संध्याकाळच्या नाश्तावेळी करू शकता. यासोबत आंबट गोड आणि तिखट चटणी ट्राय करा.
Image credits: instagram
Marathi
रवा डोसा
झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये रवा डोसाही ट्राय करू शकता. यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी खाण्यासाठी सर्व्ह करा.