उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. अशातच टॅनिंगची समस्याही होते. यावर घरच्याघरी बॉडी स्क्रब कसे तयार करावे हे जाणून घेऊया.
मसूरची डाळ, टोमॅटो, बेसन, एलोवेरा, शॅम्पू किंवा बॉडी वॉश.
सर्वप्रथम 4-5 चमचे मसूरची डाळ बारीक वाटून घेऊन पावडर तयार करा. यामध्ये टोमॅटोचा रस मिक्स करा.
सर्वप्रथम एक चमचा एलोवेरा जेलमध्ये बेसनाचे पीठ आणि बॉडी वॉश मिक्स करा. याची पेस्ट तयार करुन बॉडी स्क्रब तयार होईल.
आंघोळीवेळी बॉडी वॉश लावून 5 मिनिटे ठेवा. यानंतर स्वच्छ पाण्याने अंग धुवून घ्या.
होममेड स्क्रब लावल्याने इन्स्टंट रिझल्ट मिळेल. याचा वापर चेहऱ्यासाठी अजिबात करू नका.
आठवड्यातून दोनदा स्क्रबचा वापर करू शकता. यामुळे स्किन टोन सुधारला जाईल.