अजित पवार यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी अजित पवार रोज मतदारसंघातील लोकांवर टीका करत असल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नैराश्येला वैतागून अमृताने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.तिने घेतलाल्या टोकाच्या निर्णयामुळे भोजपुरी सिनेसृष्टीला देखील मोठा धक्का बसला आहे.
Health Care : सध्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. पण बहुतांशजणांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात किती अंडी खावीत? याबद्दलच जाणून घेऊया....
Maharashtra Board Results: महाराष्ट्रात लवकरच 12 वी बोर्डाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. अशातच निकाल कुठे पाहायचा आणि कसा तपासून पाहायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.....
दिल्ली हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान व्हॉट्सॲपने सांगितले की, आम्हाला सक्ती करण्यात आली तर नाईलाजास्तव आम्हाला भारत सोडावे लागेल. असे का म्हणाले व्हॉट्सॲपने जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय.
Viral Video : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच पाकिस्तानातील एका इस्लामिक मौलवीचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे रिलेशनशिप मोडल्याचा दावा करण्यात आला आहे.
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. मुंबई, ठाण्यातही उन्हाचा तडाखा बसत आहे. अशातच हवामान विभागाने उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Road Accident : छत्तीगढ येथे भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातावेळी नक्की काय घडले जाणून घेऊया सविस्तर वृत्त...
Earthquake in Myanmar : म्यानमारमध्ये सोमवारी जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. याआधी चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
प्रेमानंद महाराज यांना सोशल मीडियावर अनेक वेळा दिसून येते. त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.