Anand Ambani-Radhika Merchant Haldi Ceremony : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या हळदीचा सोहळा 8 जुलैला पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी रणवीर सिंह ते सलमान खानच नव्हे अन्य काही सेलेब्सही आले होते.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटची नुकतीच हळद झाली. यावेळी अंबानी, मर्चेंट परिवारासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कपलच्या हळदीला उपस्थिती लावली. यावेळी नीता अंबानींनी रेखाचा लूक कॉपी केल्याचे दिसून आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधीच्या काही फंक्शनला सुरुवात झाली आहे. लग्नानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट हनीमूनला कुठे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियाची राजधानी मॉस्को येथे आगमन होताच राजकीय स्वागत करण्यात आल्यानंतर येथे राहणाऱ्या भारतीयांनीही त्यांच्या पंतप्रधानांचे उत्साहात स्वागत केले.
मुंबईतील पाऊस लोकांसाठी आपत्ती ठरला आहे. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांवर अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबईत अतिवृष्टीबाबत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
Worli Hit And Run Accident : मुख्य आरोपी मिहिर शहा विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. मिहिर हा 24 तासापासून फरार आहे.
Pune Hit and Run Case: महाराष्ट्रातील पुणे शहरात भरधाव कारने पोलिस कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलला धडक दिली, यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा पोलिस जखमी झाला. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.
विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी आसाम आणि मणिपूरचा दौरा केला. मणिपूर हिंसाचार आणि आसाम पूरग्रस्तांना भेटण्यासाठी राहुल गांधी येथे आले आहेत. मणिपूरमधील हिंसाचारामुळे 67 हजार लोक विस्थापित झाले आहेत.
नुकतेच मुंबईतील वरळी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली, परिणामी एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही कार शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा चालवत होता.
Eknath Shinde Reaction on Hit and Run Case Accidents : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा बिल्डरच्या अल्पवयीन मुलाचा प्रताप समोर असतानाच नुकताच मुंबई आणि पुण्यात दोन अपघात घडले आहेत. या काळातही अनेक अशाप्रकारचे अपघात झालेले आहेत.