शनिवारी एका महत्त्वपूर्ण लष्करी कारवाईत, इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) दक्षिण गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ल्यात हमासचे दोन वरिष्ठ नेते मोहम्मद देईफ आणि राफा सलामेह यांना लक्ष्य केल्याची पुष्टी केली.
Aanandacha Shidha News : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणार आहे.
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही पद्धतीने विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी अनंतसह राधिका ब्राइडल लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. पण राधिकाने लग्नासाठी चक्क बहिणीची ज्वेलरी घातल्याचे दिसून आले.
रॉक मिठाचा वापर घरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेषत: उपवासाच्या वेळी, सामान्य मिठाऐवजी रॉक मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो आणि आजकाल बरेच लोक त्यांच्या सामान्य जेवणातही रॉक मीठ वापरतात.
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा 12 जुलैला मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. लग्नसोहळ्यावेळी अंबानी परिवाराने गुलाबी रंगातील आउटफिट्स कॅरी केले होते. पण लग्नातील इशा अंबानीचा अत्यंत मौल्यवान हाराने सर्वांचे लक्ष वेधलेय.
पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यलयात कार्यरत असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांची आई आता परत फसली आहे. त्यांच्या आईसमोरील संकटे वाढली आहेत.
Indian 2 Box Office Collection Day 1 : कमल हसन यांचा नवा सिनेमा इंडियन-2 नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती रुपयांची कमाई केली याबद्दल अधिक...
मराठवाड्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील 50 जण इसिसच्या संपर्कात लागल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने याविषयीचा खुलासा केला आहे.
पूजा खेडकर यांच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय केंद्रीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आता हजारो महिलांना फायदा होणार आहे.