Marathi

AR च्या शक्ती पूजेला बॉलिवूडमधील सेलेब्सच्या लूकचा जलवा, पाहा PHOTOS

Marathi

10 जुलैला अनंत-राधिकासाठी शक्ति पूजा ठेवण्यात आली होती.

Image credits: Varinder Chawla
Marathi

अनन्या पांडेचा शक्ति पूजेवेळी स्टायलिश लूक दिसून आला.

Image credits: Varinder Chawla
Marathi

रणवीर सिंहने शक्ति पूजेला उपस्थिती लावली होती.

Image credits: Varinder Chawla
Marathi

सिंपल आणि सोबर लूकमध्ये संजय दत्त आला होता.

Image credits: Varinder Chawla
Marathi

मानुषी छिल्लरने गोल्डन रंगातील साडी नेसली होती.

Image credits: Varinder Chawla
Marathi

दिग्दर्शक एटली कुमार पत्नी कृष्णा प्रियासोबत पूजेला आले होते.

Image credits: Varinder Chawla
Marathi

जान्हवी कपूरने मल्टीकलर लेहेंगा AR च्या शक्ति पूजेला परिधान केला होता.

Image credits: Varinder Chawla
Marathi

प्रसिद्ध गायक कैलाश खैर शक्ति पूजेला आले होते.

Image credits: Varinder Chawla
Marathi

महेंद्र सिंह धोनी पत्नी साक्षीसोबत AR च्या शक्ति पूजेला आला होता.

Image credits: Varinder Chawla
Marathi

विधु विनोद चोपडा परिवारासह शक्ति पूजेला आले होते.

Image credits: Varinder Chawla
Marathi

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवारासोबत आले होते.

Image credits: Varinder Chawla
Marathi

संजय कपूर यांची लेक शनाया अत्यत सुंदर दिसतेय.

Image credits: Varinder Chawla
Marathi

AR च्या शक्ति पूजेला वीर पहाडिया दिग्दर्शक दिनेश विजानसोबत स्पॉट झाला.

Image credits: Varinder Chawla
Marathi

शक्ति पूजेला आदित्य आणि रश्मी ठाकरे पोहोचल्या होत्या.

Image credits: Varinder Chawla

आकाशच्या तुलनेत अनंत अंबानीची लग्नपत्रिका 366% महागडी, खासियत काय?

'Pushpa-2' व्यतिरिक्त या 5 सिनेमांचा सिक्वल BO वर धमाका करण्यास तयार

AR च्या हळदीला अनंत अंबानीच्या मेव्हणीच्या आउटडेटेड लेहेंग्याची चर्चा

अनंत-राधिकाच्या हळदीच्या पिवळ्या रंगात रंगले हे सेलेब्स, पाहा PHOTOS