अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव हे खेड येथील हरिनाम सप्ताह कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी दोघांनीही एकमेकांचे पाय धरल्याचे दिसून आले.
फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगचे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्या प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
विनोद खन्ना हे चार वेळा लोकसभेवर निवडून गेले असून असा पराक्रम करणारे ते बॉलिवूडमधील एकमेव अभिनेते आहेत.
बहुतांशजणांना कॅडबरी खायला फार आवडते. पण हैदराबादमधील एका व्यक्तीने कॅडबरी डेअरी मिल्कचे पाकिट उघडले असता त्याला धक्का बसला. या व्यक्तीने सोशल मीडियावर कॅडबरी डेअरी मिल्कचे काही फोटोही शेअर केले आहेत.
देशातील अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत जे भारतात राहतात मात्र भारतीय नागरिकत्व नाही. त्यामुळे ते भारतातील नियमानुसार लोकशाहीतील कोणत्याही गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही जसे की मतदानाचा अधिकार. जाणून घ्या कोणते सेलिब्रिटी आहेत ते
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती समजली आहे.
Akshay Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हिंदू धर्मातील सर्वाधिक महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. या दिवशी खासकरून सोन्याची खरेदी केली जाते. पण अक्षय्य तृतीयेला आवर्जुन सोनेच का खरेदी करतात याचे कारण माहितेय का?
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड आपला संघ जाहीर करणारा पहिला देश ठरला आहे. न्यूझीलंड कडून अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा करण्यात आली आहे. मटिल्डा आणि अँगस या दोन लहान मुलांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली
Entertainment : बॉलिवूडमधील अभिनेत्रींना सिनेमांमध्ये केवळ भूमिकाच नव्हे तर काही कधीकधी धमाकेदार अॅक्शन सीनसह नृत्य देखील करावे लागतात. पण तुम्हाला माहितेय बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्या भूमिकाच नव्हे उत्तम डान्सरही आहेत.
अभिनेत्री समंथा प्रभूने तिच्या लग्नाचा ड्रेस बदलला असून त्याबद्दल सगळीकडे चर्चा होत आहे.