Vastu Tips : वास्तुशास्रानुसार, मोरपंख घरात अथवा कामाच्या ठिकाणी असणे शुभ मानले जाते. पण योग्य दिशेला मोरपंख लावणे अत्यावश्यक आहे. यामुळे घरात सुख-समृद्धीसह आर्थिक भरभराट होते. जाणून घेऊया मोरपंख लावण्याची योग्य दिशा कोणती?
नाशिक जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला असून त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनेक अभिनेत्री चेहरा सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. मात्र त्याच बरोबर अभिनेते देखील प्लास्टिक सर्जरी करताना दिसतात. अनेक पुरुष अभिनेत्यांचा यात समावेश हे. जाणून घ्या कोण आहेत ते.
पतंजली संस्थेने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.त्यानंतर बाबा रामदेव आणखी धक्का बसला आहे. उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेदिक आणि युनानी सेवा राज्य परवाना प्राधिकरणाने पंतजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्या फार्मसी उत्पादनांचा परवाना रद्द केला
आयफोनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ऑफ भेटणार असून तो अमेझॉनवर उपलब्ध आहे. आपण या सवलतीचा फायदा घेऊ शकता.
Health Care : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कोणालाही स्वत: कडे पुरेसे लक्ष देण्यास वेळ नसतो. अशातच बहुतांशजणांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात. पण तुम्ही नेहमीच कोणतेही पदार्थ घाईघाईत खाता?
हा साऊथ स्टार एकेकाळी राऊडी पोलिस बनला होता आणि आता तो साकारतोय मिस्टर बच्चनची भूमिका. रवी तेजाच्या शेवटच्या पाच चित्रपटांचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी जाणून घेऊया.
AstraZeneca : कोरोना महासंकटावेळी नागरिकांना कोविशिल्डची लस देण्यात आली. अशातच एस्ट्रेजेनेका कंपनीनेच लसीचे शरिरावर होणाऱ्या परिणामांबद्दल खुलासा केला आहे.
Mumbai Weather : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांना हैराण केले आहे. शहरातील तापमान 39.1 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात उन्हाळ्यातील तापमानाचा रेकॉर्ड ब्रेकही झाला आहे.
Pakistan : पाकिस्तानच्या संसदेत भारताचे कौतुक करण्यात आले. जमीयम उलेमा इस्लाम पाकिस्तानचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानातील स्थिती सांगताना भारताचे गोडवे गायल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.