लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. देशातील 12 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशासह 88 मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य देखील मतपेटीत कैद झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय समोर आला आहे. न्यायालयाने व्हीव्हीपीएटी पडताळणीसाठी केलेल्या सर्व याचिकाही फेटाळून लावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोर्चे, सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सातत्याने सभा आणि सभा घेत आहेत. पंतप्रधान मोदी शुक्रवारी सभेसाठी मालदा येथे पोहोचले होते.
Health Care : सध्या बहुतांश ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. याशिवाय मुलांनाही भीषण गरमीचा त्रास होऊ लागला आहे. अशातच उष्माघातापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया....
मागील आठवड्यात नेटफ्लिक्सवर अनेक चित्रपट नव्याने आले आहेत. यामध्ये अनेक चित्रपट नॉन इंग्लिश आहेत त्यामुळे बऱ्याचदा या चित्रपटांकडे पहिले जात नाही.मात्र मागील आठवड्यात परिथिती बदलली आणि हे 10 चित्रपट सर्वाधिक पाहिले गेले.
बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे गेल्या ४८ तासांत ७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व घटना तेलंगणा राज्यातील आहे. इंटरमिजिएट परीक्षेत नापास झाली असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
ईशा अंबानी या कायमच चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांच्या कन्या असलेल्या इशा या स्वतः अब्जाधीश आहेत.
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वारसा करावरील विधानाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी वारसा कराच्या बाजूने निवेदन दिले होते, त्यात पालकांच्या मालमत्तेची विभागणी करण्याचा मुद्दाही होता.
वयाच्या 83 व्या वर्षी देखील काम करत असणारे बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट केले पण त्यातील काही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाही. त्यातील हे 8 चित्रपट
Health Care : बहुतांशजण वजन कमी करताना सकाळी उपाशी पोटी ग्रीन टी किंवा शरिराला उर्जा देणारे फळं खातात. पण तुम्हाला माहितेय का, काही फळं उपाशी पोटी खाल्ल्याने आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...