साहिल खान सोशल मीडियावर प्रसिद्ध असून त्याचे फॅन फॉलोवर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याला महादेव बेटिंग अँप प्रकरणी छत्तीसगढमधून अटक करण्यात आली आहे.
गुरुचरण सिंह म्हणजेच सोढी हे हरवले असून तशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. ते तारक मेहता का उलटा चष्मा या चित्रपटात काम करत होते.
औरंगाबाद येथे एक घटना घडली असून तिने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतले आहे. वंध्यत्व बरे करण्याच्या बहाण्याने लोखंडी खिळे ठोकळ्याची घटना घडली आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाज विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सगळं वातावरण ढवळून निघाले आहे.
सांगली लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांना धमकी देण्यात आली आहे. ते सांगली लोकसभेतून निवडणूक लढवत आहेत.
अनेक अभिनेते आणि अभिनेत्री टीव्हीच्या माध्यमांपासून गायब असून ते परत दिसले नाहीत.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असून त्यामुळॆ महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे.
बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम चर्चेत असते. कधी अभिनयामुळे तर कधी फॅशनमुळे.त्यामुळे लग्न कार्यात सोनाक्षी सिन्हा हिचा लूक करा फॉलो, तुमच्या सौंदर्याच्या चर्चा रंगल्या पाहिजे.
स्तनामध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणारा सर्वात गंभीर आजार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.