Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच आता रामलला आपल्या प्राणप्रतिष्ठेवेळी आपल्या भक्ताने शिवलेले वस्र परिधान करणार आहेत.
निकाराग्वा (Nicaragua) येथून भारताच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या विमानाला फ्रान्समध्ये अडवण्यात आले होते. मानवी तस्करीच्या आरोपावरून विमानातील प्रवाशांची दोन दिवस चौकशी करण्यात आली. यामध्ये बहुतांशजण हे भारतीय नागरिक होते.
Vastu Tips : मनी प्लाँट चोरून आणून घरामध्ये लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सविस्तर माहिती…
Covid 19 Update : डिसेंबर महिन्यातच कोव्हिड 19 विषाणूचे नवीन व्हेरिएंट का आढळतात ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
NewsClick या वृत्तसंस्थेचे प्रमुख एचआर अमित चक्रवर्तीने सरकारी साक्षीदार होण्यास तयारी दर्शवली आहे. याबाबत त्याने कोर्टाकडे परवानगी देखील मागितली आहे.
US Crime : अमेरिकेतील कॅरोलिना परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. येथील प्रियंका तिवारी नावाच्या भारतीय महिलेला तिच्याच मुलाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मुंबई आणि रत्नागिरीतील संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. भाजपा सरकार 5 जानेवारी 2024 रोजी या संपत्तीचा लिलाव करणार आहे.
Christmas 2023 : ख्रिसमस सणानिमित्त जगप्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी समुद्रकिनाऱ्यावर सांताक्लॉजची सुंदर कलाकृती साकारली आहे.
जगभरात येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. या निमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छापत्र पाठवली जातात. पण व्हॉट्सअॅपवर ख्रिसमससाठी स्टिकर शोधताय तर ही बातमी संपूर्ण वाचा....
Christmas 2023 : ख्रिसमसचा सण येत्या 25 डिसेंबरला साजरा केला जाणार आहे. यावेळी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच तुम्हाला यंदाच्या ख्रिसमसला एखादी वेगळी रेसिपी तयार करायची असल्यास घरच्या घरी बनाना ब्रेड नक्की तयार करून पाहा.