Ayodhya Ram Mandir : रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ते व्हीव्हीआयपी उपस्थितीत राहणार आहेत. अशातच राम मंदिराचे काही खास फोटो समोर आले आहेत.
Money Horoscope 2024 : आयुष्यात आर्थिक स्थिती चांगली असणे महत्त्वाचे आहे, कारण पैशांचे सोंग आणता येत नाही. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती मुख्यतः ग्रहांवर अवलंबून असते. नवीन वर्षात मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी आर्थिक परिस्थिती कशी असेल? वाचा सविस्तर…
Hair Care: तुम्ही केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा वापरताय? तर आजच तो बदला. त्याऐवजी लाकडाचा कंगवा वापरण्यास सुरूवात करा. लाकडाचा कंगवा वापरल्याने काय फायदे होतात याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर....
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याची आज सिनेसृष्टीत वेगळीच ओळख आहे. प्रभासने आपल्या करियरमध्ये काही हिट सिनेमे दिले आहेत. त्यापैकी काही फ्लॉपही ठरले. पण तुम्हाला प्रभासला अभिनयात येण्याआधी काय करायचे होते हे माहितेय का?
Datta Jayanti 2023: मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. कारण या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीला दत्त गुरूंची पूजा केल्याने त्रिदेव यांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. जाणून घेऊया यामागील पौराणिक कथेबद्दल अधिक…
इडलीचे सेवन संपूर्ण देशभरात केले जाते. खासकरून साउथ इंडियन लोक याचे अधिक सेवन करतात. इडलीसोबत सांबार, चटणी खाल्ली जाते. पण तुम्हाला सुटलेले पोट कमी करायचे असल्यास इडली नक्की ट्राय करू शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
Money Horoscope 2024 : नवीन वर्षात कोणकोणत्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक फायदा होईल आणि कोणाला नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कसे असेल? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
बहुतांशजण म्हणतात की, नवरा-बायकोने एकाच ताटात जेवू नये. ही फार जुनी मान्यता आहे. पण नवरा-बायकोने एकाच ताटात का जेवू नये याचे गुपित महाभारतातील भीष्म पितामह यांनी सांगितले आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
जगाला यशाचा मंत्र देणाऱ्या विवेक बिंद्रा यांच्या खऱ्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. बिंद्रा यांनी आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
Financial Rashi Bhavishya 2024 : वर्ष 2024 मध्ये काही राशींना व्यवसाय-नोकरीमध्ये चांगलाच फायदा होणार आहे, तर काहींना नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. कर्क, सिंह आणि कन्या राशींचे आर्थिक राशी भविष्य जाणून घेऊया.