Hair Care Tips : केसांची काळजी घेण्यासाठी महिला वेगवेगळ्या हेअर ट्रिटमेंट करतात. तरीही केसांची चमक वाढली जात नाही. अशातच घरच्याघरी होममेड हेअर मास्क तयार करू शकता. यासाठी केवळ दह्याचा वापर करावा लागेल.
उन्हाळ्याच्या दिवसात शरिराला डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर ठेवण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन केले जाते. यापैकीच एक म्हणजे कलिंगड. सध्या मार्केटमध्ये कलिंगड मोठ्या प्रमाणात दिसतात. पण इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड कसे ओळखायचे? याबद्दल जाणून घेऊया…
उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ किंवा रिल्स बनवण्यावर बंदी घातली आहे. चार धाम यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी पाहता मुख्य सचिवांनी व्हिआयपी दर्शनही बंद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (17 मे) मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या मंचावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेही जनतेला संबोधित करणार आहेत. अशातच मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीए विरोधात आप नेत्या स्वाती मालिवाल यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Cannes 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पहिला लुक समोर आला आहे. हाताला दुखापत झाली असली तरीही अभिनेत्रीच्या लुकने सर्वांचे लक्ष डिझाइनर गाउनने वेधले.
तुम्हाला बँकेत मुदत ठेव (FD) करायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 15 मे 2024 पासून ठराविक कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
भारतातील टुरिस्टला श्रीलंकेत युनिफाइड पेंमेंट इंटरफेस (UPI) चा वापर करता येणार आहे. या ट्रांजेक्शनच्या माध्यमातून भारतीय चलनाचा वापर केला जाऊ शकतो. श्रीलंकेसह अन्य ठिकाणीही युपीआय प्रणालीचा वापर केला जात आहे.
सरकारने साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या 41 औषधांच्या मधुमेह, हृदय आणि यकृताच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी केल्या आहेत.अँटासिड्स, मल्टीविटामिन्स आणि अँटीबायोटिक्स ही औषधे स्वस्त होणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिरानंतर आता बिहारच्या सीतामढी येथे माता सीतेचे भव्य मंदिर उभारलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे.