गुगलच्या झालेल्या वार्षिक डेव्हलपर इव्हेंटमध्ये जेमिनी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारती नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले. तसेच यावेळी जिमिनी हे अँप आणि जेमिनी इन कॅमेरा आणि गुगल फोटोजची माहिती देण्यात आली.
Cooking Tips : बहुतांशवेळा भात शिजण्यासाठी ठेवल्यानंतर कधीकधी अधिक शिजला जातो. अथवा कमी पाणी असल्याने कडक होतो. अशातच भातात अधिक पाणी झाल्याने तो चिकट झाल्यास काय करावे हे कळत नाही. यासाठी पुढील टिप्स नक्की वापरा.
Tech News : तुमच्याकडे आयोफोन असल्यास त्यामधील फोटो लॅपटॉपमध्ये कसे ट्रान्सफर करायचे असा प्रश्न पडलाय का? याबद्दलच्या काही खास टिप्स जाणून घेऊया सविस्तर...
पुणे हे इतिहास आणि संस्कृती, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, विद्येचे माहेरघर आणि माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Kangana Ranaut Net Worth : अभिनेत्री कंगना रणौतला भाजपा पक्षाकडून हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. मंगळवारी (14 मे) अभिनेत्रीने उमेदवारी अर्ज दाखल करत आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.
भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. प्रति दहा ग्रॅमचे वेग वेगळ्या शहरांमधील सोन्याचे भाव वेगवेगळे असून त्यामध्ये कमी जास्त किंमत दिसून येते.
Isha Ambani Life : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक इशा अंबानीची कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. इशा अंबानीला आलिशान वस्तूंची फार आवड आहे. जाणून घेऊया इशाच्या आलिशान आयुष्याबद्दल अधिक.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातल्यामुळे पटेल यांच्यावर टीका केली जात आहे. शिवप्रेमी आणि विरोधकांकडून आगपाखड केली जात असल्याचे सोशल मीडियावरून दिसून आले आहे.
Health Care : वाढत्या वयासह शरिरातील हाडे ढिसूळ होण्यास सुरुवात होते. खरंतर, महिलांमध्ये हाडे ढिसूळ होण्याची समस्या अधिक दिसून येते. अशातच ओस्टियोपोरोसिससारख्या हाडांसंदर्भातील आजार मागे लागतात. यामुळे वयानुसार आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाचव्या टप्यातील प्रचारासाठी मुंबई आणि नाशिक येथे येणार असून एनडीए आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. नाशिक येथे सभा घेतल्यानंतर मुंबईतील घाटकोपर येथे त्यांचा रोड शो होणार आहे.