विनेश फोगट ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरली, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पदकाशिवाय भारतात परतणार आहे. विनेशला अंतिम फेरीपूर्वीच अपात्र ठरवण्यात आले आहे.
JR. NTR Net Worth : साउथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. पहिल्यांदाच ज्युनिअर एनटीआर जान्हवी कपूरसोबत झळकणार आहे. अशातच अभिनेत्याची वर्षभराची कमाई किती हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅमने जास्त आढळल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. तिच्या हृदयद्रावक अपात्रतेनंतर, विनेश फोगटचा पहिला फोटो समोर आला आहे.
विनेश फोगटने महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु वजनाच्या मर्यादा ओलांडल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे सोन्यासाठी अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँडचा सामना क्यूबाच्या युस्नेलिस गुझमनशी होईल.
उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टाकली आहे आणि केंद्र सरकारकडून हिंदूंचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. ते दिल्लीतील आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.
Sneak Dream Meaning : सनातन धर्मामध्ये स्वप्न शास्राचे अधिक महत्व आहे. स्वप्नांचा व्यक्तीच्या आयुष्यासोबतचा सखोल संबंध आहे. अशातच स्वप्नामध्ये सातत्याने साप दिसण्याचा अर्थ काय होतो हे माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली असून यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.