साप अंगावर ज्या ठिकाणी चावला आहे तेथे मीठ आणि कांदा मिक्स करुन लावावा. जेणेकरुन विषाचा प्रभाव कमी होतो.
आवळ्याच्या रसामुळेही सापाच्या विषाचा प्रभाव कमी करता येईल.
सापाच्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी नारळाचे तेल वापरु शकता.
लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पण साप चावल्यानंतर लसणीचा रस लावू शकता.
घरातील पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोथिंबरच्या रसाचा वापर साप चावल्यानंतर औषध म्हणून करू शकता.
साप जेथे चावला आहे तेथे लिंबूचा रस लावणे फायदेशीर ठरू शकते.
साप अंगावर ज्या ठिकाणी चावला आहे तेथे पुदिन्याचा रस लावावा.
तुळशीचा रस आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. पण साप चावल्यानंतरही तुळशीचा रस नक्कीच कामी येईल.
मोहरीचे तेल साप चावल्यानंतर वापरणे फायदेशीर ठरू शकते.
साप अंगावर ज्या ठिकाणी चावला आहे तेथे मीठ आणि कांदा मिक्स करुन लावावा. जेणेकरुन विषाचा प्रभाव कमी होतो.
साप चावल्यानंतर आल्याचा रसही औषधाप्रमाणे काम करतो.
कोबीचा रस साप चावल्यानंतर लावू शकता. यामुळे विषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.
साप चावल्यानंतर बेकिंग सोडा वापरल्यास विषाचा प्रभाव कमी होऊ शकतो.
घरातील काळी मिरीच्या पावडरचा वापर करुन साप चावल्यावर उपाय करू शकता.
साप चावल्यानंतर अधिकाधिक पाण्याचे सेवन करावे. जेणेकरुन विषाचा प्रभाव कमी होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.