Kantola Vegetable Benefits : पावसाळ्यात अनेक रानभाज्या येतात. यांचे सेवन केल्याने आरोग्याला विविधप्रकारे फायदा होतो. रानभाज्यांपैकी एक असणाऱ्या करटुल्याची भाजी खाण्याचे काही भन्नाट फायदे आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Bangladesh unrest: बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आहे. भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. लष्कराने अंतरिम सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.
बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना ढाका येथील पंतप्रधानांचे निवासस्थान सोडून भारत किंवा लंडनला जाऊ शकतात. त्यांना त्यांचे भाषण रेकॉर्ड करायचे होते, पण त्यासाठी वेळ मिळाला नाही.
आयएएस उमेदवारी रद्द झाल्यानंतर, पूजा खेडकरने यूपीएससी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विविध वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेल्या खेडकरने यूपीएससी, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला प्रतिवादी केले आहे.
LTMG हॉस्पिटल मुंबई येथे 1989 मध्ये स्थापन झालेल्या आशियातील पहिल्या ब्रेस्ट मिल्क बँकेने गेल्या 5 वर्षांत 43,412 मातांच्या देणग्यांद्वारे 10,000 नवजात बालकांना लाभ दिला आहे. बँक अकाली जन्मलेल्या, कमी वजनाच्या अर्भकांना दूध देणगी देऊन मदत करते.
Nag Panchami 2024: आपल्या देशात अनेक नाग मंदिरे आहेत. यापैकी काही रहस्यमयी आणि अद्भूत आहेत. असेच एक नाग मंदिर केरळात आहे. या मंदिराचा इतिहास महाभारताच्या कालखंडाशी जोडला जातो.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन बांगलादेशातून पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील सीमा सुरक्षा दलाने 4,096 किमी भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व युनिट्सना 'हाय अलर्ट' जारी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर प्रकाश टाकणारे नवे पुस्तक प्रकाशित होत आहे. '370: Undoing the Unjust, A New Future for J&K' या पुस्तकात या निर्णयामागील विचारप्रक्रियेचे, अंमलबजावणीचे सविस्तर वर्णन केले.
Shravan Sarees for Lord Shiva Puja : श्रावणामध्ये भगवान शंकरांची पूजा केली जाते. यावेळी महादेवांवर जलाभिषेक केला जातो. अशातच श्रावणी सोमवार असो किंवा श्रावणातील पूजा यावेळी आप्पी आमची कलेक्टरमधील अभिनेत्री पूजा नाईकसारख्या काही लूक रिक्रिएट करू शकता.