Prajakta Mali Birthday : अभिनेत्री ते यशस्वी उद्योजिका म्हणून ओखळल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. अशातच अभिनेत्रीच्या सिनेमातील काही गाजलेल्या भूमिकांबद्दल जाणून घेणार आहोत.
चेहऱ्यावर धूळ-माती चिकटली जाते. यामुळे चेहरा क्लिनअप करणे फार महत्वाचे असते. जेणेकरुन चेहऱ्यावरील घाण आणि डेड स्किन सहज निघून जाईल. अशातच पार्लरमध्ये जाऊन अधिक पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्याघरीही काही सोप्या स्टेप्स फॉलो करत फेस क्लिन अप करू शकता.
Naga Chaitanya Engagement : साउथ सिनेमातील अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांचा 8 ऑगस्टला साखरपुडा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. साखरपुडा नागा चैतन्यच्या घरीच पार पडणार असल्याचेही बोलले जात आहे.
Rapid Weight Loss : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटला कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले. खरंतर, विनेशच्या वाढलेल्या वजनामुळे हा निर्णय घेण्यात आला. पण वेगाने वजन कमी करण्यासंदर्भात एक्सपर्ट्स काय म्हणतात हे जाणून घेऊया.
Ammonia Gas Leak : पुणे येथील एका फूड प्रोसेसिंग युनिटमधून अमोनिया गॅस लीक झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे 17 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Vinesh Phogat announces retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला असून आता त्यावर राजकीय ते सर्वसामान्य स्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यावेळी त्यांनी फडणवीस, भुजबळ आणि आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात झालेल्या गोळीबारासाठी त्यांनी फडणवीसांना जबाबदार धरले आहे.