पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएला लोकसभा 2024 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने भाजपने सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरु केली. त्यासाठी त्यांना एनडीएचे घटक पक्ष नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांची सोबत लागणार आहे.
राहुल गांधी यांना गुगल सर्चवर मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल यांच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे. गुगल सर्चमध्ये भाजप काँग्रेसच्या पुढे असल्याचे दिसून आले आहे.
तुळशीच्या रोपाची काळजी घेतल्यानंतरही काहीवेळेस ती सुकली जाते. अथवा रोपाची पाने लाल-पिवळ्या रंगाची होतात. यामागील कारणे काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेतली असून मला यामधून मुक्त करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागांवर विजय मिळाला आहे. कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. इंडिया आघाडीला 234 जागा जिंकल्या. अन्यच्या खात्यात 17 जागा गेल्या. आता या अन्य 17 खासदारांचा रोल सुद्धा महत्त्वाचा बनला आहे.
लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल लागला असून मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते आणि कलाकार मंडळी आपले मत मांडताना दिसत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गर्लफ्रेंड सोबतचे सिक्रेट शेअर केले असून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते रायबरेली आणि वायनाड या दोनही जागांवरून निवडून आले आहेत.
सासुराल सिमर का सीरिअल फेम अभिनेत्री फलक नाझ सध्या चर्चेत आहेत. तिचे सलवार सुटचे कलेक्शन खूप सुंदर असून तुम्ही देखील ट्राय करू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून ८ जून रोजी हा कार्यक्रम पार पडेल असे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंक रंग महिलांना आणि खास करून मुलींना फार आवडतो त्यामुळे तुम्हाला पिंक रंगात साडीचे प्रकार हवे असतील तर हि स्टोरी तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या प्रकार आणि विविधता.