बागेश्वर धाम यांच्यामते महिला असे काम की त्यामुळे लक्ष्मी घरात येऊ शकत नाही. असे काम करण्याच्या आधी महिलांनी काळजी घ्यायला हवी.
महिलांनी घरात काम करताना ४ गोष्टींची काळजी घ्यायला हवी असे बागेश्वर धाम यांनी सांगितलं आहे. त्या ४ गोष्टी आपण जाणून घ्यायला हव्यात.
बाबा बागेश्वर यांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या पिठाचा वापर करत जाऊ नका. असे केल्यावर आपल्या घरात अडचणी सुरु होतात.
महिलांनी अंघोळ न करता किचनमध्ये जाणे टाळायला हवे. त्यामुळे त्यांना आजारपण येऊ शकते असे बागेश्वर धाम यांनी सांगितलं आहे.
महिलांनी स्वयंपाक करताना केस मोकळे ठेवून जेवण करू नये. त्यामुळे जेवणात केस येऊ शकतात आणि जेवण करण्यापासून माणूस प्रवृत्त होऊ शकतो.
महिलांना सुरक्षिततेसंदर्भात माहित हवेत हे 7 कायदेशीर अधिकार
लाडक्या बाप्पाला 5 पदार्थांचा करा नैवेद्य, तुमच्या धनात होईल अपार वाढ
शिळ्या पोळ्यांपासून तयार करा या 7 रेसिपी, मुलं होतील खूश
प्रेमानंद महाराज मोबाइलबद्दल काय म्हटले? नक्की वाचायला हवं