करीना कपूरने कॉफी विथ करण शो मध्ये एक्स पार्टनर शाहिद कपूरबद्दलचे काही खुलासे केले होते.
करीनाने शो मध्ये शाहिदसोबतच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले होते.
शाहीदकडून रिलेशनशिपच्या सुरुवातीला दुर्लक्ष केले जात असल्याचे करीनाने म्हटले होते.
दोन महिन्यांपर्यंत शाहीदचा पाठलाग केल्याचा खुलासा करणच्या शो मध्ये केला होता.
रिलेशनशिपच्या सुरुवातीला मीच शाहीदला मेसेज-कॉल करण्यास सुरुवात केल्याचे करीनाने म्हटले होते.
शाहीद फारच लाजाळू होता. मीच त्याला भेटण्यासाठी बोलवायची असे करीनाने शो मध्ये सांगितले होते.
करीना आणि शाहिने एकमेकांना भेटण्यास सुरुवात केली होती. रिलेशनशिपची सुरुवातही मीच केल्याचा खुलासा करीनाने केला होता.
करीनाने सैफ अली खानसोबत सध्या लग्न केले आहे. या दोघांना दोन मुलं आहेत
शाहिद कपूरने 13 वर्ष लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्न केले आहे. या दोघांनाही दोन मुलं आहेत.
जया किशोरीपासून करीना कपूरपर्यंत, अंबानींच्या घरी गणपतीला कोण गेलं?
अंकिता लोखंडेच्या आलिशान घराचे 10 फोटोज, पाहून व्हाल अव्वाक
Stree-2 सिनेमाने 15 दिवसात मोडले हे 8 रेकॉर्ड्स, ऐकून व्हाल हैराण
Bigg Boss 18 सीजनसाठी या 8 जणांनी दिला नकार, निर्माते पडले अडचणीत