Marathi

गणेश चतुर्थीनिमित्त सरकारचे खास गिफ्ट, फक्त ₹100 मध्ये 'आनंदाचा शिधा'!

Marathi

100 रुपयांत 4 वस्तू मिळणार

गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून पुन्हा एकदा 'आनंदाचा शिधा' हा उपक्रम राबवला जात आहे.

Image credits: social media
Marathi

आनंदाच्या शिध्यात काय काय मिळणार?

आनंदाच्या शिध्यात फक्त 100 रुपयांत चार वस्तू मिळणार आहेत. यात चणाडाळ (1 किलो), सोयाबीन तेल (1 लिटर), साखर (1 किलो), रवा (1 किलो) या चार वस्तू मिळतील.

Image credits: social media
Marathi

कोणाला मिळणार लाभ?

सरकारच्या या उपक्रमाचा लाभ जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधरक आहे, त्यांना मिळणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल.

Image credits: social media
Marathi

कोणाला मिळणार लाभ?

छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे.

Image credits: social media
Marathi

कोणाला मिळणार लाभ?

नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

Image Credits: social media