विशालने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही, परंतु या CISF जवानांच्या रागाची गरज मला पूर्णपणे समजते.
खलिस्तानी अतिरेक्यांची वाढती पावले भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. ऑपरेशन ब्लू स्टारची जयंती 6 जून रोजी साजरी करण्यात आली, जरी भारतासाठी हा दिवस दुःखद होता.
एनडीए आघाडीची बैठक पार पडली असून यामध्ये नितीश कुमार, चंद्राबाबू यांनी आम्ही सरकारसोबत असल्याचे म्हटले आहे. यावेळी नितीश कुमार हे मोदी यांच्या पाय पडायला लागल्यावर त्यांना थांबवण्यात आले.
काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात १०० जागा जिंकल्या असून त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे मानहानीचा खटल्यात न्यायालयाने राहुल गांधी यांनी जामीन मंजूर केला आहे.
नितीश कुमार यांनी जेडीयूकडून नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान होण्यासाठी समर्थन देत म्हटले की, 10 वर्षांपासून ते पंतप्रधान आहेत. आता पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. याशिवाय नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची सेवा केली आहे.
स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका अनुपमा प्रत्येकजण आवर्जुन पाहतात. अशातच अनुपमाच्या काही साड्यांचे डिझाइन तुम्ही पाहू शकता.
नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील राजकरणात मोठ्या हालचाली झाल्याचे दिसून आले. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पाच ते सहा आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पावसाळा सुरु झाला की, ट्रेक अथवा एखाद्या झरे-धबधबा असणाऱ्या ठिकाणांना आवर्जुन भेट दिली जाते. पण यंदाच्या पावसाळ्यात सतत एकाच ठिकाणांना जाऊन कंटाळा असाल तर स्वर्गाहून सुंदर अशी काही ठिकाणे आहेत तेथे नक्की भेट देऊ शकता.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून कंगना राणावतने थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. सीआयएसएफ जवानाला निलंबित करण्यात आले असून याबद्दल सीआयएसएफ कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
एखादी वस्तू हेल्दी आहे हे त्याच्या पाकिटावर फूड कंपन्या आवर्जून लिहितात. खरंतर, हेल्दी फूड समजून नागरिक याच कॅटेगरीतील काही वस्तूंची खरेदी करतात. पण हेल्दी लिहिलेय म्हणून सामान खरेदी करत असाल तर थांबा. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना कराल.