एखाद्या पूजेची सुरुवात ही दिवा लावूनच केली जाते. दिवा लावल्यामुळे आपल्या अवतीभवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
दिव्याच्या प्रकाशातून अंधाऱ्या प्रकाशात उजेड निर्माण होतो. दिवा घरात लावल्यास सर्व घरात प्रकाशमान तयार होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
दिव्याचा प्रकाश हा अवतीभवती पसरून सकारात्मक वातावरण तयार करतो, त्यामुळे आजूबाजूला प्रकाशाचे वातावरण तयार होते.
दिव्याच्या प्रकाशापासून आपण शिकायला हवं की आयुष्यात कितीही अंधकार निर्माण झाला तरीही शेवटी एका ठिकाणाहून सुरुवात करता येते.
घरातील दिवा हा सकारात्मकटेकडे घेऊन जातो, त्यामुळे तो कोणत्या धातूचा असायला हवा ते माहित करून घ्या. ब्रासचा दिवा हा सर्वात चांगला मानला जातो.