हिमाचल मंडी येथून लोकसभेच्या जागेवर कंगना राणौतचा विजय झाला. पण चंदीगड विमानतळावर सुरक्षिततेच्या कारणास्तव केल्या जाणाऱ्या तपासणीवेळी CISF च्या एका महिला अधिकाऱ्याने कंगनाच्या चक्क कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरला सर्वजण डेली सोप क्वीन म्हणातात. एक काळ असा होता टेलिव्हिजनवर एकता कपूरच्या मालिकांची धूम होती. आजही एकताच्या काही गाजलेल्या मालिका आवर्जुन पाहिल्या जातात.
हज यात्रेला लवकरच सुरुवात केली जाणार असून यानिमित्त काही नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. १४ जूनपासून या यात्रेला सुरुवात होणार असल्याचे सौदी अरेबियाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा चंदू चॅम्पियन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमासाठी कार्तिकने फार मेहनत केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
आज काल मुलींना किंवा महिलांना सुंदर दिसण्याची खूप आवडतं. तसेच लग्नात साडीवर किंवा लेहेंग्यावर विविध प्रकारचे ब्लाउज काय ट्राय करायला पाहिजे यासाठी तुम्ही ही स्टोरी पाहणे महत्वाचे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहमदनगर मतदारसंघात मोठा राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. नगरमधून विजयी झालेले नीलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला झाला आहे.
शाहरुख खान त्याच्या बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध आहेच यात काही शंका नाहीय. एकदा राहुल गांधींनी राजकारण्यांसाठी शाहरुखला सल्ला विचारला असता त्याने यावर खूप स्पष्ट मत मांडले होते.यावेळी मनमोहन सिंग यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.
अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनने बर्ड फ्लू मुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पहिली नोंद झाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय व्हायरसमध्ये होणाऱ्या बदलावाबद्दलही डब्लूएचओने चिंता व्यक्त केली आहे.
रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रोहित पवारांनी ही पोस्ट केली आहे.