बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO हा ९ सप्टेंबर रोजी खुला करण्यात आला असून ४ तासांमध्येच गुंतवणूकदारांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत.
कंपनीच्या IPO ला NII कॅटेगरीमध्ये २.९६ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत.
रिअल कॅटेगरीमध्ये आतापर्यंत १.२० पट सबस्क्राईब हा IPO करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांसाठी हा IPO रिझर्व्ह ठेवण्यात आला होता. त्यामधील ०.२५ पट परतावा शेअरला मिळाला आहे.
या कंपनीचा प्राईस ब्रँड हा ६६ ते ७० रुपये ठेवण्यात आला आहे. एका शेअरची किंमत एवढी ठेवण्यात आली आहे.