इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाणार नाही यासंदर्भात नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. अशातच सोनिया गांधी यांनी म्हटले की, लोकशाहीत सत्ता नंबर्सच्या आधारावर मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 जूनला पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. अशातच शपथविधीच्या सोहळ्याची जंगी तयारी सुरु करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याला श्रीलंका आणि बांग्लादेशासह काही शेजारील देशातील प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवले आहे.
बॉलिवूडमध्ये काजोलने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण काजोलची लहान बहीण तनिषा मुखर्जीला सिनेसृष्टीत आपली फारशी जादू चालवता आली नाही. अशातच नेहमीच काजोल आणि तनीषामध्ये तुलना केली जाते. यावरुनच तनीषाने उत्तर दिले आहे.
T20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि आयर्लंड यांच्यात चुरशीची लढत झाली. न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने भारताला 97 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारतीय संघाने अवघ्या 12.2 षटकात पूर्ण केले आणि विजय मिळवला.
शिवांगी जोशी आणि कुशल टंडनचा किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे दिसते.
पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक्स अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढील तीन ते चार तासात राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सध्या झिरो नेक ब्लाउज डिझाईनचे प्रकार खूप चर्चेत आहेत अनेक अभिनेत्री किंवा लग्नातही मुली अशा प्रकारचे ब्लाउज घालताना दिसत असून खास तुमच्यासाठी आणखी डिझाईन आम्ही घेऊन आलो आहे .
Maharashtra Lok Sabha Election Result Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर अजित पवारांचा गट भाजपाप्रणित महायुतीत आणि राज्याच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
गुगलने एक खास प्रकारचा AI कोर्स सुरू केला आहे. गुगलचा हा एआय कोर्स शिकण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही, तो पूर्णपणे मोफत आहे.