सणासुदीला सिंपल आणि सोबर साडीवर प्रार्थना बेहरेसारखी हिऱ्याची ज्वेलरी घालू शकता. कानातही प्रार्थनाने मॅचिंग कानातले घातले आहेत.
चोकर ज्वेलरीचा सध्या ट्रेण्ड आहे. सणासुदीला मिनिमल ज्वेलरीवेळी चोकर सेट घालू शकता.
टेंम्पल ज्लेवरी आणि नथमध्ये प्रार्थना बेहरे अत्यंत सुंदर दिसतेय. प्रार्थनासारखा लूक सणासुदीला करू शकता.
हेव्ही चोकर ज्वेलरीवर मॅचिंग कानातले घालून लूक पूर्ण करू शकता. प्रार्थनाने प्लेन साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि ज्वेलरी घातली आहे.
मोत्याची चोकर ज्वेलरी घालत प्रार्थनाने लूक पूर्ण केला आहे. सिंपल लूकवेळी मोत्याची वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी मार्केटमध्ये खरेदी करता येईल.
कुंदन वर्क करण्यात आलेली ज्वेलरीचाही ट्रेण्ड आहे. प्रार्थनाने कानात आणि हातातही कुंदन वर्क करण्यात आलेली ज्वेलरी घालून लूक पूर्ण केला आहे.
गोल्डन रंगातील चंदेरी साडीतील प्रार्थना अत्यंत सुंदर दिसतेय. यावर प्रार्थनाने पर्ल ज्वेलरी घातली आहे.
बागेश्वर धाम यांनी महिलांबाबत केले विधान, ४ काम न करण्याचा दिला सल्ला
महिलांना सुरक्षिततेसंदर्भात माहित हवेत हे 7 कायदेशीर अधिकार
लाडक्या बाप्पाला 5 पदार्थांचा करा नैवेद्य, तुमच्या धनात होईल अपार वाढ
शिळ्या पोळ्यांपासून तयार करा या 7 रेसिपी, मुलं होतील खूश