Yoga for Weight Loss : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातून स्वत:ला तंदुरुस्त आणि हेल्दी ठेवण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आणि डाएटचा आधार घेतात. अशातच जिमला न जाता घरच्याघरी वजन कमी करण्यासाठी पुढील काही तीन सोपी योगासने दररोज करू शकता.
Manoj Jarange: राज्यातील तरुणांना हात जोडून विनंती की कधी न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूरने कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबतचे नाते कंन्फर्म केले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर राहुल मोदी चर्तेच आलाय. अशातच जाणून घेऊया कोण आहे राहुल मोदी आणि काय काम करतो याबद्दल सर्वकाही सविस्तर...
भारतीय EVM मशीन, M3 (मॉडेल 3), नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आले ज्यामध्ये 600 दशलक्षाहून अधिक लोकांनी मतदान केले, ही जटिल मशीन आहेत परंतु छेडछाड-प्रूफ आहेत, असे अभियंते आणि डोमेन तज्ञांचे म्हणणे आहे.
Shraddha Kapoor Relationship : बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर राहुल मोदीसोबतचा एक फोटो शेअर केला असून तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय श्रद्धाने राहुलसोबतचे नाते कंन्फर्म केलेय असेही काहीजण म्हणतायत.
राजस्थानच्या बरान जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापक आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध ९.३१ कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे.
Nashik Graduation Election 2024: नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा मविआ उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचा उमेदवार असूनही कौटुंबिक संबंधांना प्राधान्य दिले आहे.
लखनऊची NEET ची विद्यार्थिनी आयुषी पटेलची NTA विरुद्धची याचिका उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, एनटीएने दिलेल्या कागदपत्रांवरून हे उघड झाले की आयुषीचे दावे खोटे असून तिने बनावट कागदपत्रे दाखवून एनटीएवर आरोप केले होते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज उत्तर कोरियाला पोहोचले आहेत. येथील विमानतळावर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुतीन यांचे स्वागत करण्यासाठी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग पोहचले.
Yoga During Pregnancy : योगाभ्यास केल्याने शरिर लवकीच होते असे असे म्हटले जाते. याशिवाय योगासनांचा शरिरातील प्रत्येक अवयवाला फायदा होत मजबूत होतात. अशातच प्रेग्नेंसीमध्ये हेल्दी आरोग्य आणि बाळासाठी पुढील काही सोपी योगासने पाहणार आहोत.