मुंबईत स्वस्त दरात आणि होलसेलमध्ये लग्नसोहळा ते वेगवेगळ्या फंक्शनसाठी साड्या खरेदी करायच्या असल्यास पुढील काही ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.
200 रुपयांपासून मंगलदास मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या खरेदी करता येतील.
हिंदमाता येथे साड्या, लेहेंगा-चोलीसह वेगवेगळ्या कपड्यांची दुकाने आहेत. येथेही स्वस्त दरात कपड्यांची खरेदी करता येतील.
होलसेल साड्या खरेदी करण्यासाठी उल्हासनगर येथे जाऊ शकता. उल्हासनगरच्या मार्केटमध्ये 200 रुपयांपासून साड्या खरेदी करता येतील.
शिखाला परवडणाऱ्या साड्यांच्या किंमतीसाठी भुलेश्वर मार्केटला भेट देऊ शकता.
मंगलदास मार्केटजवळ असणाऱ्या लोहार चाळीच्या येथे होलसेल दरात साड्या खरेदी करता येतील.
वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, ज्वेलरीसाठी गांधी मार्केट प्रसिद्ध आहे.
कल्याणच्या मार्केटमध्येही होलसेल दरात तुम्हाला साड्या खरेदी करता येतील.
बोरिवली मार्केटमध्ये खिशाला परवडणाऱ्या किंमतीतील 500 रुपयांपासून साड्या खरेदी करता येतील.
काळबादेवी येथे साडी पॅलेसमध्ये लग्नसोहळा ते वेगवेगळ्या फंक्शनसाठी साड्या खरेदी करता येतील.
पनवेलमध्ये जस्सी साडी येथे देखील पार्टीवेअर ते लग्नसोहळ्यासाठी साड्या खरेदी करता येतील.
मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी जाताना या 8 गोष्टी ठेवा लक्षात
High Blood Pressure असणाऱ्या व्यक्तींनी कोणती फळे खावी?
सिद्धिविनायक ते श्री मुंबादेवी...मुंबईतील 10 प्रसिद्ध मंदिरे
लेहेंगा-साडीला विसरून नवरात्रीत ट्राय करा, जबरदस्त Indo Western Dress