IQ मध्ये असे प्रश्न विचालेले असतात जे वाचल्यास आपल्या डोक्याला चालना मिळून जाते. हे प्रश्न मजेशीर असून आपल्या बुद्धीला त्यामुळे तल्लखपणा येतो.
अशी कोणती गोष्ट आहे जी मिनिटातून एकदा आणि एक हजार वर्षात केवळ दोन वेळा येते.
१. वेळ
२. सूर्य
३. हवा
४. अक्षर M
१, ४, ९, १६, २५, ३६ …..यानंतर कोणती संख्या येईल?
१. ४२
२. ४९
३. ५०
४. ५४
प्रश्न
३ + २ = १५
६ + १ = ४२
५ + ५ = ६०
२ + ३ = ?
पर्याय
१. १०
२. २०
३. २५
४. ३०
एक अशी गोष्ट सांगा जी तुमची आहे पण तिचा उपयोग तुमच्यापेक्षा इतर लोक जास्त करतात
१. तुमचं नाव
२. तुमचा फोन
३. तुमचे पुस्तक
४. तुमचे पैसे
एक माणूस अंधारात बसला असून तिथं कोणतीही लाईट नाही. तरी पण तो वाचन करत आहे, कसे?
१. तो जादूगर आहे
२. तो ब्रेलमध्ये वाचत आहे
३. त्याच्याजवळ बॅटरी आहे
४. तेथे दिवस असू शकतो