कंगना राणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये परफॉर्मन्स करण्यांवर निशाणा साधला आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सची कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर दुबईतील एका रेस्टॉरंटमध्ये 24 कॅरेट सोन्याची तडका दालचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.
भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे. या मेट्रोच्या माध्यमातून अवघ्या 45 सेकंदात 20 किलोमीटरचे अंतर पार करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे या मार्गाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
वडाळा येथून महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणात मुलाच्या वडिलांनी त्याचे अपहरण केल्याचा आरोप लावला होता.
अनेक लोक पर्यावरण बदलामुळे चिंतेंत आहेत. अशावेळी इलेक्ट्रिक गाड्यांमुळे जास्त प्रदूषण होत असल्याचा एक दावा करण्यात आला आहे.
नुकत्याच इप्सोस इंडियाबस यांच्याकडून फेब्रुवारी 2024 दरम्यान पंतप्रधान अप्रुव रेटिंग सर्व्हेचा डेटा जारी केला आहे. नव्या डेटानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अप्रुवल रेटिंगमध्ये 75 टक्के मिळाले आहेत.
संदेशखळी प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहजहान शेखला सीबीआयकडे सोपवण्यास पश्चिम बंगाल सरकारने विरोध केला आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही सरकारने शाहजहान शेखला सीबीआयकडे देण्यास नकार दिला आहे.
भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (6 मार्च) उद्घाटन केले जाणार आहे. सध्या पंतप्रधान पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत.