एशियानेट न्यूज पोर्टलवर २५ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
१. छत्रपती संभाजीनगर येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा पार पडला. यामध्ये कोणता पक्ष किती जागा लढवेल याबद्दलचे खलबत झाली आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

२. बैठक सकारात्मक झाली असून लवकरच जागावाटप जाहीर केले जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
३. विदर्भात आपल्याला ४५ जागा जिंकायच्या असून पवार आणि ठाकरे यांना रोखायच असल्याचं अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे.
४. किती जागा पडणार याचा आढावा घ्यायला अमित शहा आल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
५. पवारसाहेब हेच आमचे दैवत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
