उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील महामार्गावर कार उभी करून स्टंट करणे एका नव वराला महागात पडले आहे. पोलिसांनी कार्यवाही करत फुलांनी सजविलेली कार ताब्यात घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीए आघाडीमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाने कोणत्या चेहऱ्यांना दिली संधी यासंबंधित सविस्तर....
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जगाला 2 मोठे संदेश दिले आहेत.
भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाने वर्ष 2001 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. यानंतर 23 वर्षात पहिल्यांदाच तेजस विमानाचा अपघात झाल्याची दुर्घटना राजस्थानमधील जैसलमेर येथे घडली आहे.
हरियाणात भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. नायब सिंग सैनी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सीएए कायद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. NLC इंडिया अंतर्गत 239 रिक्त पदांवर मेगा भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसंदर्भातील जाणून घ्या सविस्तर माहिती....
उन्हाळ्याच्या दिवसात सुंदर आणि कुल लुकसाठी तुम्ही काही ट्रेण्डी असे ब्लाऊज साड्यांवर परिधान करू शकता.
सीएएच्या कायद्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचले आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने या कायद्याला विरोध केला असून अंमलबजावणीवर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी कामांच्या पायाभरणीचा धडाका लावला आहे. बंगालमध्येही सरकारकडून काम केले जात असल्याचं दिसून आलं.